Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! 4 दिवसांत 100 ग्रॅममागे तब्बल 60,000 रुपयांनी महागलं; मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Gold-Silver Rate Mumbai Today: जूनच्या सुरुवातीला स्वस्त झालेल्या सोन्याने आता पुन्हा वेग पकडला असून सलग चौथ्या दिवशी दरवाढ नोंदवली आहे.मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
Gold Rate Today

Buying Gold Now? Check the Latest Mumbai & Pune Rates Before You Invest

eSakal

Updated on

Gold Price Today Latest: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोठे चढ-उतर दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांत सुमारे 11 हजारांनी सोनं स्वस्त झाल्यानंतर मात्र आता सलग चौथ्या दिवशी सोनं महागल आहे. देशातील सराफा बाजारासोबतच कमोडिटी बाजारातदेखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेली महागाई आणि आता वाढते सोन्याच्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com