

Gold Price Shock: Gold Jumps ₹72,220 in Just 2 Days! Check Today's Latest Rates
eSakal
Gold Price Today: जुलै महिना सुरू झाल्यापासून सोन्याच्या दराने मोठा यू-टर्न घेतला आहे. गेल्या 2 दिवसात सोन्याचा भाव तब्बल प्रति 10 तोळा 72,220 रुपयांनी तर प्रति तोळा तब्बल 7,220 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहे. या पार्श्वभूमीवर आजचा ताजा भाव काय आहे हे जाणून घेऊयात..