Gold Rate Today: सोन्याच्या दरात भडका! 7 दिवसांत 11 हजारांनी महाग; आज तर तब्बल... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Check Latest Maharashtra Gold-Silver Rate: गेल्या 7 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 11 हजारांची वाढ झाली आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील आजचे 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.
Check latest 24k, 22k, 18k gold rate

Gold Rate Today: Gold Prices Surge by ₹11,000 in 7 Days! Check Today’s Rates in Mumbai, Pune & Maharashtra

eSakal

Updated on

Gold Price Today: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त झालेल्या सोन्याने गेल्या काही दिवसांत ग्राहकांची चिंता वाढवली आहे. मागच्या 7 दिवसांतच सोन्याच्या भावात प्रति तोळा 11,000 तर प्रति 10 तोळा 1,10,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्याआधी आजचा भाव आणि मागच्या काही दिवसांची तुलना नक्की पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com