

Gold Price Shock: Gold Surges After 10-Day Fall! Check the New 10 Gram Rate Today
eSakal
Gold Price Today: पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात मोटरे-चढ उतार दिसून येत आहे. मे महिन्याचा शेवट आणि जून महिन्यात सुरुवातीपासून काल पट्यात सोन्याचे भाव सलग 10 दिवस घसरले होते. मात्र आज अचानक सोन्याच्या दरांमध्ये यु-टर्न घेतल्याने आता सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहे. आज सोन्याचे भाव सुमारे 1500 रुपयांनी वाढले आहेत. चला जाणून घेऊयात ताजे भाव