

Gold Prices Jump for the Third Straight Day! Check Today’s Gold and Silver Rates
eSakal
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे आज टेन्शन वाढलं आहे. कारण आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला 6 महिन्यांच्या निचांकी स्थरावर असलेले सोनं मात्र या आठवड्यात वेगाने महाग होत चाललं आहे. सोन्यासोबतच चांदीही महाग होताना दिसत आहे. त्यामुळे खरेदी कारणयाआधी तुमच्या जिल्ह्यात किंवा शहरात आज 1 तोळा सोनं किती रुपयांना मिळतं आहे एकदा पाहा.