Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

Gold-Silver Price Today: अमेरिका-इराण शांतता कराराच्या चर्चांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांना पुन्हा आधार मिळाला आहे. त्यामुळे खरेदीआधी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 22 कॅरेट, 24 कॅरेट सोनं आणि चांदीचे आजचे ताजे दर तपासा.
Check Today’s Gold Rate in Mumbai, Pune & Maharashtra Before You Buy

Buying Gold Today? Massive Price Change in Just 2 Days; Check Today’s Gold Rate in Mumbai, Pune & Maharashtra Before You Buy

eSakal

Updated on

Gold Price Today: अमेरिका-इराण यांच्यात शांतता करार अंतिम टप्प्यात येत असल्याचे बातम्या आल्यानंतर कालपासून सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीपासून स्वस्त होत असलेल सोनं अचानक महाग होऊ लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे चिंता वाढली आहे. त्यामुळे खरेदीआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे भाव आणि महत्त्वाची आकडेवारी-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com