Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Gold-Silver Rate: जुलै महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
Gold Rate Today

Gold Prices Surge in July! Gold Up by ₹25,000 While Silver Turns Cheaper

eSakal

Updated on

सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाची बातमी आहे. गेले 2 दिवस स्वस्त झालेल सोनं आज महागलं असून जुलै महिन्यात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. पश्चिम आशियातील सद्यस्थिती तसेच इतर घटनांमुळे सोनं-चांदीच्या भावात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याआधी तुमच्या शहरातील ताजे भाव जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com