

Gold Prices Crash From Record Highs! Will Rates Fall Further in India?
eSakal
Gold and Silver Price Today: देशातील सराफा आणि कमोडिटी बाजारातील सोन्याच्या भावतील तेजीला दोन दिवसांपासून ब्रेक लागला आहे. 13 मे रोजी 1,68,000 रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेलेल सोनं त्यानंतर थोडं नरमल आहे. या आठवड्याच्या पहिल्या 3 दिवसांत 4 हजारांनी महाग झाल्यानंतर मात्र गेले दोन दिवस सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात 23 मे 2026 रोजी देशभरासह राज्यात सोनं-चांदीचे ताजे दर काय आहेत.