

Gold Becomes Cheaper Again! See Today’s 22K & 24K Gold Rates
esakal
Gold Price Today: नवीन आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. आज सकाळीच सोन्याचे भाव पुन्हा घसरले असून पुढच्या काळात आणखी घसरण होण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली जात आहे. देशातील आणि राज्यातील सराफा बाजारात सोनं-चांदीचा ताजा भाव किती आहे हे जाणून घेऊयात.