Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त! वाढत्या तेलदरांचा परिणाम; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold and Silver Rate Today: जागतिक बाजारातील घडामोडींमुळे मागचे सलग चार दिवस सोन्याचे भाव घसरले आहेत. सराफा बाजार आणि कमोडिटी बाजार दोन्ही ठिकाणी सारखीच स्थिती दिसून आली.
Gold Prices Fall Again! Check Today’s Latest Gold Rates After 4-Day Decline

Gold Prices Fall Again! Check Today’s Latest Gold Rates After 4-Day Decline

eSakal 

Updated on

Gold Price Today: 10 मे रोजी पंतप्रधान मोदींनी सोन्याची खरेदी कमी करण्याचे आवाहन केल्यानंतर पुढचे सलग चार दिवशी सोन्याच्या भावात मोठी तेजी दिसून आली होती. मात्र त्यानंतर सोन्याचे भाव घसरताना दिसले. आज सलग चौथ्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्यावर आकारण्यात आलेले आयात शुल्क तसेच पश्चिम आशियातील वाढता तणाव हे या चढ-उतारामागील प्रमुख कारण मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com