Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

Silver Price Today: सोन्याच्या किमतींवरील दबाव कायम असून गेल्या सहा दिवसांपासून दर घसरत आहेत. खरेदीचा विचार करत असाल तर आजचे देशातील आणि राज्यातील 22 कॅरेट, 24 कॅरेट सोनं आणि चांदीचे दर तपासा.
Gold Rate Today

Gold Price Today: Gold Falls for the Sixth Straight Day; Check Latest Gold & Silver Rates in Maharashtra

eSakal

Updated on

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये सध्या मोठी चढ-उतार दिसून येत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठी घसरण झाल्यानंतर मगाचे दोन दिवस भाव स्थिर होते. त्यानंतर आज पुन्हा यात घसरण झाल्याने सर्वसामान्यांसाठी हा काहीसा दिलासा आहे. चला जाणून घेऊयात काय आहेत तुमच्या शहरातील सोनं-चांदीचे ताजे दर...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com