Gold Rate Today: धाडधाड कोसळला सोन्याचा भाव! सलग चौथ्या दिवशी स्वस्त; आज किती रुपयांना मिळतंय सोनं?

Big Drop in Gold Prices: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी स्वस्त झालेल्या सोन्याचा आजचा ताजा भाव आणि महत्त्वाची आकडेवारी जाणून घ्या.
Today’s 22K and 24K Gold Rates in India

Gold Prices Crash Again! Check Today’s Gold Rate After 4 Days of Continuous Fall

eSakal

Updated on

Gold Price Today: जुलै महिन्याच्या सुरुवातीला एकदम महाग झालेलं सोनं पुन्हा होऊ लागलं आहे. आज 7 जुलै रोजी सलग चौथ्या दिवशी दर घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन फेड रिजर्व महागाईमुळे व्याजदर वाढवेल अशी अपेक्षा असल्याने फेडच्या निर्णयाआधी सोन्याचा दर घसरल्याचे दिसते. त्यामुळे आज महाराष्ट्र तसेच देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं-चांदीचा भाव काय आहे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com