Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Gold-Silver Price Today: सराफा बाजारात खरेदीचा कल वाढला असून त्याचा सकारात्मक परिणाम सोन्याच्या दरांवर दिसून आला. गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या मागणीमुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळाला आणि दरांमध्ये वाढ झाली.
Gold Prices Rise Again After Petrol-Diesel Hike! Check Today’s Latest Gold Rate

Gold Prices Rise Again After Petrol-Diesel Hike! Check Today’s Latest Gold Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे सध्या जागतिक बाजारात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. या तणावाचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या किमतींवर होत असून देशांतर्गत बाजारात यात सतत चढ-उतार दिसून येत आहे. आज सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाल्याने सर्वसामान्यांची चिंता आता वाढली आहे. दरम्यान आज कमोडिटी बाजारात मात्र काही प्रमाणात घसरण पहायाला मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com