

Gold Prices Explode After Government Decision! Massive ₹14,000 Surge in Just 10 Hours
eSakal
Gold Price Today: जागतिक आणि देशांतर्गत बाजारात मागचे 3 महिने छोट्या प्रमाणात चढ-उतारासह व्यवहार करणारे सोन्याचे भाव आज अचानक भडकले. काल रात्री उशिरा केंद्र सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे आता विदेशातून सोने, चांदी आयात अधिक महाग झाली आहे. सरकारचा हा नवा निर्णय आजपासूनच लागू झाल्याने अचानक सोनं-चांदीचे भाव वाढले. या मोठ्या भाववाढीमुळे आता सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. चला जाऊन घेऊयात काय आहेत नवे दर.