

Gold Rate Today: Gold and Silver Tumble After Petrol-Diesel Price Shock
eSakal
Gold Price Today Crash: आजपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता महागाई वाढण्याच्या भीती वाढल्याने आज जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोनं-चांदीचे भाव एकदम कोसळले. चल जाणून घेऊयात काय सराफा आणि कमोडिटी बाजारातील आजचे आहे भाव...