

Gold and Silver Prices Fall Sharply Today; Biggest Drop Seen in January
eSakal
Gold Silver Price Today : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे सोनं आणि चांदीच्या किमतीत ही घसरण झाली. आज देशभरात 24 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम सुमारे 8,500 रुपयांनी तर 22 कॅरेट सोनं सुमारे 7,600 रुपयांनी स्वस्त झाल आहे.