Gold Prices Fall for the First Time in 2026; Silver Also Turns Cheaper
Sakal
Maharashtra Gold Rate : देशभरात सोनं-चांदीचे भाव सातत्याने बदलत आहे. आज दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव नवीन वर्षात पहिल्यांदा ३८० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे नवीन वर्ष सुरू झाल्यापासून सोन्याच्या भावात आज पहिल्यांदा घसरण पाहायला मिळाली.