

Gold and Silver Prices Fall After 6 Days: Check Today’s Latest Rates
eSakal
Gold Silver Rate Today : जगभरातील तणावाच्या परिस्थितीमुळे मागच्या 6 दिवसांच्या सोनं-चांदीच्या तेजीला आज ब्रेक लागला. आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोनं आणि चांदीच्या किंमती विक्रमी उच्चांकावरून घसरल्या. ग्रीनलँडवरील भू-राजकीय तणाव कमी होत असल्याची चिन्हे दिसू लागल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आणि सोनं-चांदीचे भाव उतरले. जगभरातील या घटनांचा परिणाम भारतातही दिसून आला.