

Gold and Silver Prices Rise for Third Straight Day in New Year
Esakal
Gold Rate In Maharashtra : जगभरातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज सलग तिसऱ्या देशभरात सराफा बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मागच्या दोन दिवसांत ३,००० रुपयांची वाढ झाल्यानंतर आज पुन्हा ६६० रुपयांची वाढ झाली आहे.