Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Gold Market Prices: जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी उलथापालट दिसून आली आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे नवे दर काय आहेत, ते जाणून घ्या.
Check Today’s Gold-Silver Rate

Gold Prices Reverse Course! After an ₹11,000 Crash, Gold Takes a Sharp U-Turn; Check Today’s Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: सोन्याच्या भावातील चढ-उतार हे पश्चिम आशियातील संघर्ष शांत झाल्यानंतरही कायम आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला स्वस्त होऊ लागलेले सोनं जूनच्या मध्यात पुन्हा महाग झालं होत. त्यानंतर पुन्हा त्यात एकदम मोठी घसरण झाली. एका आठवड्यात सोनं तब्बल 11 हजारांनी स्वस्त झालं होत. मात्र आता सोन्याने यु-टर्न घेतला असून आज भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. जाणून घेऊयात सोनं-चांदीचे ताजे भाव..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com