

Today Gold Rate
eSakal
Silver Rate Today : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सोनं-चांदीचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक स्थरावरील अमेरिकेच्या टॅरिफमुळे आणि गुंतवणूकदारांची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला दिलेली पसंती. आजच्या बाजारातही सोन्याच्या भावाने धुमाकूळ घालत प्रति १०० ग्रॅम तब्बल १०,४०० रुपयांची तर प्रति १० ग्रॅम १,०४० रुपयांची वाढ नोंदविली आहे.