Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Silver Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळाली. मार्च महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत तब्बल 4% घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Price Drops on Gudi Padwa! Check Today’s Latest Rates Before You Buy

eSakal

Updated on

Gold Price Today on Gudipadwa: देशभरात गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली आणि सोन्याचे भाव मागील एका महिन्याच्या सर्वात स्वस्त दराने व्यवहार करू लागले. आजच्या दरात झालेली मोठी घसरण ही नवीन वर्षाच्या शुभमूहर्तावर आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरासोबतच जागतिक बाजारात देखील अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयानंतर सोनं-चांदीचे भाव घसरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com