Gold Rate Today: गुरुपौर्णिमेनिमिच्या दिवशी सोन्याची गोड बातमी! सलग दुसऱ्या दिवशी भाव घसरले; मुंबई-पुण्यातील ताजा सोनं-चांदीचा भाव पाहा

Gold Silver Rate Today: गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली असून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील ताजे सोनं-चांदीचे दर पाहा.
Gold-Silver Price Today

Gold Price Today: Gold Falls for Second Straight Day! Check Latest Gold & Silver Rates in Mumbai and Pune

esakal

Updated on

Gold Price Today: आज देशात गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी गोड बातमी आहे. गेल्या आठवड्यात एकदम महाग झालेल सोनं आज सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं आहे. देशातील सराफा बाजार आणि कमोडिटी बाजार या दोन्ही ठिकाणी भाव घसरले असून ताजे खरेदी करण्याआधी भाव जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com