

Gold Prices Shake! War Impact Triggers Big Market Volatility – Check Latest Rates
eSakal
Gold Price Today: देशभरात मागच्या 2 महिन्यांपासून सोनं-चांदीच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. 6 दिवसांच्या मोठ्या वाढीनंतर काल ट्रम्प यांच्या युद्धाबाबतच्या भूमिकेनंतर भाव एकदम घसरले होते. मात्र आज पुन्हा सोन्याने उसळी घेतली आहे. सराफा बाजारात भाव वाढले असले तरी गुड फ्रायडेमुळे आज कमोडिटी बाजार सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद असल्याने MCX बाजारातील व्यवहार 5 वाजेनंतर सुरू होतील.