

Gold Rate Today: Check Latest Gold and Silver Prices in Your City
eSakal
Gold Silver Rate in India : जागतिक स्थरावरील भूराजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, डॉलरची कमजोरी आणि अमेरिकन फेड रिझर्वकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे सोन्याने पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठला आहे. यामुळे देशभरातील सर्वसामान्यांची चिंता आजून वाढली आहे.