Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Silver Price Today: युद्ध सुरू असताना सोन्याचे भाव घसरत होते मात्र आता पुन्हा मागचे सलग दोन दिवसांपासून सोन्याचे भाव वाढल्याने आता सर्वसामान्यांसाठी सोनं महाग होत चालल आहे.
Gold Shock! Prices Fall 17% After War — Check Today’s Rate

Gold Shock! Prices Fall 17% After War — Check Today’s Rate

eSakal

Updated on

Gold Price Today: सध्या जागतिक राजकारण आणि बाजार यांच्यातील घडामोडींचा मोठा परिणाम सोन्याच्या भावावर होताना दिसत आहे. देशात आणि महाराष्ट्रातही सध्या लग्नसराईचा सीजन असल्याने सोन्याला मोठी मागणी आहे. वाढत्या मागणीमुळेच सोन्याच्या बाजारात तेजी दिसून येत आहे.

सध्या वाढ होत असली तरी या आठवड्यात MCX बाजारात कालपर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 1.3% घट झाली आहे. तर , 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याचे दर सुमारे 17% नी कोसळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com