
सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होत आहेत. कधी वाढ होत आहे तर कधी घसरण. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोमवारी सकाळपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 98388 रुपये झाला, तर चांदी 1114342 रुपये प्रति किलो झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या आणि चांदीचे भाव नेमके किती आहेत ते जाणून घेऊया.