
सलग घसरणीनंतर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ झाली असून २४ कॅरेट सोने ₹99,147 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले.
चांदीचा भाव ₹1,12,690 प्रति किलो झाला आहे, ज्यावर डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क आणि करांचा थेट परिणाम होतो.
जागतिक आर्थिक परिस्थिती, महागाई, मागणी-पुरवठा आणि गुंतवणूकदारांच्या वर्तनामुळे दररोज सोने-चांदीचे भाव ठरतात.
सोने आणि चांदीच्या भावात पुन्हा बदल झाले आहेत. सलग अनेक दिवस घसऱणीनंतर सोन्याचे भाव पुन्हा वाढले आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९९१४७ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलो ११२६९० रुपये झाला. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे भाव