
Gold Rate Today
आज २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹१,०६,३३८ झाला असून, चांदीचा दर ₹१,२३,१७० प्रति किलो आहे.
हॉलमार्किंगमध्ये BIS लोगो, शुद्धतेचा दर्जा आणि HUID कोड तपासूनच सोने खरेदी करणे आवश्यक आहे.
जागतिक बाजारपेठ, डॉलरचा दर, महागाई, मागणी-पुरवठा यांसारख्या घटकांमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार होतो.
Gold Price Today: सोने आणि चांदीची भाववाढ सुरूच आहे. सोने पुन्हा विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोमवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १०६३३८ रुपये झाला, तर चांदीचा भाव १२३१७० रुपये प्रति किलो झाला. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.