
Summary
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹1,06,021 प्रति 10 ग्रॅम झाला असून चांदी ₹1,23,220 प्रति किलोवर पोहोचली आहे.
BIS हॉलमार्क, शुद्धतेचा दर्जा आणि HUID कोड तपासूनच सोने खरेदी करणे आवश्यक आहे.
जागतिक बाजार, डॉलरची किंमत, महागाई, मागणी-पुरवठा हे घटक सोन्या-चांदीच्या भावावर थेट परिणाम करतात.
Gold Price Today: सोने आणि चांदीच्या भावात बदल सुरूच आहेत. दररोज किमतींचे नवे विक्रम होत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमसाठी १०६०२१ रुपये झाला, तर चांदीचा भाव १२३२२० रुपये प्रति किलो झाला. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत ते जाणून घ्या.