

Gold Rate Today in India: Big Change in Prices – Check Latest Price of 1 Tola Gold
eSakal
Gold and Silver Price Today Maharashtra 24k 22k: भारतात सध्या सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार होताना दिसत आहे. 2 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत सलग पाच दिवस सोन्याचे भाव कमी झाले होते. मात्र आज अचानक पुन्हा भाववाढ झाल्याने पाच दिवसांच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. आजच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या चिंतेत पुन्हा भर घातली आहे कारण अमेरिका-इराण तणाव वाढल्याने पुन्हा आणखी मोठी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.