Gold Rate Today: चांदी उच्चांकापेक्षा 1.80 लाखांनी, तर सोने 29 हजारांनी स्वस्त; काय आहे आजचा भाव?

Silver Rate Today: जागतिक बाजारात सोनं-चांदीच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. आज कमोडिटी बाजारात चांदी उच्चांकापेक्षा 1.80 लाखांनी, तर सोने 29 हजारांनी स्वस्त झाले आहे.
Gold Rate Today

Gold & Silver Crash: Prices Drop Big – Check Today’s Latest Rates in India!

eSakal

Updated on

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या आणि चांदीवर विक्रीचा दबाव वाढल्याने भाव घसरल्याचे दिसून आले. यामागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावात अचानक झालेली वाढ. मात्र काल दरांमध्ये घसरण होताच ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. 19 एप्रिलला अक्षय तृतीयाचा मूहर्त असल्याने आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता अनेकांनी आगाऊ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज किंचित वाढ झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com