Gold Rate Today : तब्बल 7 दिवसांनंतर सोनं झालं स्वस्त! आता 1 तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा आजचा ताजा भाव

Silver Rate Today: आज जागतिक बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी देशांतर्गत सराफा आणि MCX बाजारात मात्र सोनं चांदीचे भाव घसरले आहे. तब्बल 7 दिवसांनंतर देशभरात दोनयचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Gold Prices Fall After 7 Days Rally; Check Latest Price Per Tola

eSakal

Updated on

Gold and Silver Price Today: आज सकाळच्या सत्रात भारतीय बाजारात सोने-चांदीच्या भावात किंचित घसरण झाली. विशेष म्हणजे आज अमेरिकन डॉलर कमकुवत असूनही भारतातील सोन्याचे भाव घसरले. साधारणपणे डॉलर कमकुवत झाल्यास डॉलरमध्ये किंमत ठरलेल्या सोन्याची खरेदी इतर चलनधारकांसाठी स्वस्त पडते आणि त्यामुळे सोन्याचे भाव वाढतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com