Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Silver Rate Today: जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सोनं-चांदी बाजारात होताना दिसत आहे. आज सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरल्याने सराफा बाजारात मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Gold Falls for the 5th Straight Day in India; Check Latest 1 Tola Price

eSakal

Updated on

Gold and Silver Price: भारतात सोन्याच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण नोंदवली गेली आहे. 2 मार्च 2026 पासून सुरू झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये जागतिक अनिश्चिततेमुळे सावध भूमिका दिसून येत आहे. अवघ्या पाच दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 100 ग्रॅममागे सुमारे 1,09,700 रुपयांनी घसरला आहे. सोन्याच्या भावात झालेली ही मोठी घसरण सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com