Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Silver Rate Today: जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारात दिसून येत आहे. स्पॉट गोल्डचा भाव सुमारे प्रति औंस 5,138.46 डॉलरपर्यंत पोहचला. तर स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 83.27 डॉलरवर पोहचला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Prices Fall for Third Straight Day: Check Latest Gold Rates Today

eSakal

Updated on

Gold and Silver Price Mumbai: अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर काल एकदम सोनं 3 टक्क्यांनी तर चांदी तब्बल 11 टक्क्यांनी स्वस्त झाली. कालची घसरण आज होळीनंतरही सराफा बाजारात कायम असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चला मग जाणून घेऊयात जगभरातील आणि देशभरातील सोनं-चांदीचा भाव...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com