Gold Price Falls for Second Straight Day: Check Today’s Latest Gold Rate

Gold Price Falls for Second Straight Day: Check Today’s Latest Gold Rate

eSakal

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सलग दुसऱ्या दिवशी दर कमी; आजचा ताजा भाव किती?

Silver Rate Today: जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्डची किंमत प्रति औंस 5,112.34 डॉलर इतकी आहे. तर, स्पॉट सिल्वरची किंमत प्रति औंस 85.03 डॉलर इतकी आहे.
Published on

Gold and Silver Price Today: जागतिक बाजारातील अस्तिरतेच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत सोनं बाजारात मात्र सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. सामान्यतः जागतिक बाजारात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती किंवा अस्थिरता असते त्यावेळी सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत असतात. मात्र सध्या भारतात तशी स्थिति मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाहीये. जागतिक बाजारात जारी किंमती वाढत असल्या तरी देशात मात्र किंमती कमी झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com