

Gold Rate Today: Gold Prices Rise for 7th Straight Day; Check Latest Rates
eSakal
Gold and Silver Price Today: आज जागतिक बाजारात सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत.अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाबाबतची अनिश्चितता आणि मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुक म्हणून सोनं खरेदीला प्राधान्य दिले त्यामुळे मागणी वाढली परिणामी भाववाढ झाली.