

Gold Rate Today: Gold Prices Surge, Silver Crosses ₹3 Lakh Mark
eSakal
Gold and Silver Price Today: गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली तर चांदीने देखील काही प्रमाणात आपली घसरण भरून काढत पुन्हा तेजीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. आजही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफवरील निर्णयानंतर आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व व्यापार भागीदारांवर 15 टक्के शुल्क लावण्याचा विशेष आदेश जारी केल्यानंतर जागतिक बाजारात व्यापाराबाबत अनिश्चितता वाढली आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्याय म्हणून सोन्या-चांदीची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या आहेत.