Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Silver Price Today: अमेरिका-इराण संघर्षामुळे मजबूत झालेला डॉलर, महागाईची वाढलेली भीती आणि त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षा कमी झाल्या असल्याने सोन्याचे भाव घसरले आहे. फक्त मार्च महिन्यात सोनं तब्बल 26 हजारांनी स्वस्त झालं आहे.
Gold Rate Today

Gold Price Drops Again! Big Relief for Buyers — Check Today’s Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशातील सोनं-चांदी बाजारावर होताना दिसत आहे. मार्च महिन्यात युद्ध सुरू असताना देखील सोन्याच्या भाव मोठ्या प्रमाणात घसरले. आज पुन्हा नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. चला पाहुयात आजचे सोनं-चांदीचे ताजे दर.....

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com