

Gold Rate Today: Gold, Silver Prices Surge Sharply; Check Latest Rates
eSakal
Gold and Silver Price Today: आज देशातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली. कालपर्यंतच्या 4 दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. सोन्याने पुन्हा यु-टर्न घेतल्याने आता सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.