Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

Silver Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाही सोन्याचा भाव प्रचंड घसरत आहेत. आजचा सोन्याचा भाव हा गेल्या २ महिन्यांतील सर्वात स्वस्त आहे.
Gold Rate Today: Prices Continue to Slide – Biggest Drop in last 10 Days

Gold Rate Today: Prices Continue to Slide – Biggest Drop in last 10 Days

eSakal

Updated on

Gold Price Today: गुढीपाडव्याच्या शुभ मूहर्तावर देशभरात सोन्याच्या भावात एकदम मोठी घसरण झाली होती आणि त्यानंतरही ती घसरण कायम आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या शुभमूहर्तावर सोनं घेणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासा मिळाला.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण होताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याच्या भावात ७ हजारांची घसरण झाली होती तर आज शनिवारीसुद्धा सोन्याचे भाव जवळपास ३,००० रुपयांनी गडगडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com