

Big Move in Gold! Prices Change Overnight – Here’s Today’s Rate in Your City
eSakal
Gold Price Today: जागतिक बाजारात सोनं-चांदीच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला आहे. मागच्या सलग सात दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. त्यामुळे आता सोन्याने पुन्हा उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत असल्या तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिलं जात असल्याने मागणी वाढल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे दिसत आहे.