Gold Rate Today: उच्चांकापासून सोनं 25 हजारांनी स्वस्त! आजचा 1 तोळ्याचा ताजा भाव काय?

Silver Price Today: जागतिक वातावरण सध्या स्थिर असल्याने सोन्याचा भावही सध्या स्थिर असल्याचे दिसून येत आहे. अक्षय तृतीयेनंतर सराफा बाजारात मागणी कमी झाल्याने सोनं काही प्रमाणात स्वस्त झालं आहे.
Gold Rate Today

 Gold Rate Today Here’s Today’s Latest Gold Rate in India

eSakal

Updated on

Gold Price Today: सध्या जागतिक बाजारात सोनं-चांदीच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. रविवारी अक्षय तृतीया सणाच्या दिवशी महिन्यातील उच्चांक गाठल्यानंतर कालपासून सोन्याच्या भावात सलग दिसऱ्या दिवशी कमोडिटी बाजारात घसरण दिसून आली. सराफा बाजारात मात्र आज भाव स्थिर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com