

Gold Prices Crash! Down ₹24,000 in March – What’s Today’s Rate?
eSakal
Gold Price Today: उद्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे मात्र त्याआधीच जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या भावात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. आज सकाळपासूनच सोनं आणि चांदी या दोघांमध्ये तेजी दिसून आली. काल सकाळच्या सत्रात किंचित घसरण झाल्यानंतर सायंकाळी सोन्याने पुन्हा भरारी घ्यायला सुरुवात केली होती ती आजही कायम आहे त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.