

Gold Price Shock! Prices Drop ₹30,000 in March – Is This the Right Time to Buy?
eSakal
Gold Price Today: मार्च महिन्यात सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार दिसून येत आहे. 24 मार्च पर्यंत सलग 7 दिवस भाव घसरल्यानंतर आता आज सलग तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याचे भाव वाढले आहे. डॉलर कमकुवत झाल्यामुळे अलीकडील घसरणीनंतर आता गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदीला प्राधान्य दिल्याने ही भाववाढ दिसून येत आहे.