Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

Silver Price Today: जागतिक घडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेच्या पश्चिम आशियातील युद्धाबाबतच्या भूमिकेमुळे सोन्याच्या भावात मोठा बदल झाला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Big Impact from US Moves – Should You Buy Now?

eSakal

Updated on

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी जागतिक आणि भारतीय बाजारात सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. पश्चिम आशियात इराण-अमेरिका संघर्ष कमी होण्याची शक्यता आणि व्याजदर वाढीची शक्यता कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला. मार्च महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत सोन्याचा भाव तब्बल 35 हजारांनी खाली आला होता. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा भाव वाढ होत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com