

Gold Prices Crash Again! Gold Becomes ₹40,000 Cheaper From Peak Levels, Check Latest Gold Rates Today
eSakal
Gold Price Today: आज जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जून महिन्यात सुरू झालेली घसरण या महिन्याच्या सुरुवातीलाही कायम राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याआधी आज तुमच्या शहरात काय दर आहे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.