

Gold Rate Today: Gold Prices See Big Change! Check Today’s Rate in Your City Before Buying
eSakal
Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाची बातमी आहे. 2026 वर्षात सोन्याच्या दरात कायम चढ-उतार होत आहेत. ऑगस्ट महिन्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढले तर गेल्या 9 दिवसांत तब्बल 11 हजारांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. आजच्या वाढीनंतर तुमच्या शहरात आज 24K, 22K, आणि 18K चा भाव काय आहे जाणून घ्या..