Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

Silver Rate Today: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण संबंधांबाबत वक्तव्य केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाबाबत गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. त्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे भाव सध्या स्थिर आहेत.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Big Change in Gold Prices; Check Today’s 10 Gram Gold Rate in Maharashtra

eSakal

Updated on

Gold Price Today: गेल्या आठवड्यात मोठी घसरण झाल्यानंतर या आठवड्याची सुरुवातही भारतातील सोन्याच्या दरांनी दबावाखाली केली होती. त्यानंतर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण संबंधांबाबत वक्तव्य केल्यामुळे सोन्याच्या भावात काही प्रमाणात स्थिरता दिसून आली मात्र भारतीय बाजारात सोन्याचे भाव वाढले आहे. कमोडीटी बाजार आणि दागिने बाजार या दोन्ही बाजारांत आज वाढ झाल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com