

Gold Prices Jump Again! Check Today’s 10 Gram Gold Rate in Maharashtra Before You Buy
eSakal
Gold Price Today: सोनं-चांदीच्या भावात चढ-उतार हे 2026 वर्षात कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी 6 महिन्यांच्या नीचांकी दरावर विकलं जाणार सोनं नंतर महाग झालं. मात्र या आठवड्यात ते पुन्हा स्वस्त होत असतानाच आज अचानक वाढलं आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.